भारताचा कधीही न वाचलेला खरा इतिहास...
भारताचा कधीही न वाचलेला खरा इतिहास...
१. इंग्रजांनी सैन्यात भरती करताना व्यक्तीची क्षमता पाहिली त्याची जात किंवा धर्म नाही.
२. इतिहास वाचताना आपल्याला कधीच
बाबासाहेब ,महात्मा फुले ,राजर्षी शाहू महाराज
यांनी इंग्रजांना कधीच विरोध केलेला आढळत नाही.याचे कारण म्हणजे इंग्रजांमूळेच मागासवर्गीयांना त्यांचे हक्क मिळाले होते.त्यामूळे या महापुरूषांना देशद्रोही म्हटले गेले.
३. बाबासाहेबांनी एका भाषणात म्हटले आहे की इंग्रजांची सत्ता अजून १०-१५ वर्ष पाहीजे होती. हे त्यांचे व्यक्तव्य गांधी,नेहरू व टिळक यांना मागासवर्गीयांमधे बाबासाहेबांची देशद्रोहाची छवी बनवण्यास उपयोगी पडली .
४. गांधीने त्याच्या पूर्ण आयुष्यात एकदाच आमरण उपोषण केले आणी तेही बाबासाहेबांनी दलितांसाठी स्वतंत्र
मतदारसंघाची मागणी केली तेव्हाच.जर ती मागणी पूर्ण
झाली असती तर दलित समाज ब्राम्हण समाजासोबत वावरू
शकला असता आणि ब्राम्हण समाजाचे वर्चस्व कमी झाले असते.
५.शहीद भगत सिंग ,राजगुरू,सूखदेव यांची फाशीची शिक्षा गांधी , नेहरू, टिळक हे कांग्रेस नेते रद्द करू शकत होते.परंतू भारतीयांना इंग्रजांविरूध्द करण्यासाठी आणि कांग्रेस सत्ता प्रभुत्व करण्यासाठी फाशी होणे गरजेचे होते.
६. इंग्रजांची सत्ता १५० वर्षे होती पण पोर्तूगीजांची सत्ता तर
४५१ वर्षे होती .मग त्यांच्याविरूध्द उठाव का झाले नाही ? याचे कारण म्हणजे पार्तूगिजांनी फक्त व्यापार केला .त्यांनी कधीच धर्मावर बोट ठेवले नाही .याउलट इंग्रजांनी धर्माला विरोध केल्याने ब्राम्हण लोकांचा पगडा कमी होईल अशी भिती होती. म्हणून फक्त इंग्रजांविरूध्दच उठाव झाल्याचे आपणास दिसते.
७. बाबासाहेबांना त्रास देणाऱ्यांमधे गांधी पहिला ,टिळक
दुसरा आणि रानडे तिसरा होता. इतिहासामध्ये या तिघांच्या बद्दल तुम्हाला एकही वाईट गोष्ट लिहीलेली सापडणार नाही उलट त्यांचे कार्य गोडगुलाबीने लिहीलेले जातात. बाबासाहेब, फुले, गाडगे महाराज, शाहू महाराज यांचे कार्य फक्त समाजसुधारकाच्या एका धड्यात सिमीत केले गेले.
८. झाशीच्या राणीने कधीच इंग्रजांविरूध्द बंड केले नाही .पण
जेव्हा तिच्या मुलाचा दत्तकवारसा हक्क इंग्रजांनी नाकारला तेव्हाच ती उठावात सामील झाली. तरी तिच्या उठावाच्या कहाण्या खूप सांगितल्या जातात पण सम्राट अशोकाचे कार्य कधीच सांगीतले जात नाही. इंग्रजा विरूध्द यंशवतराव होळकर,भिमाई होळकर लढले, पेशव्यानी इंग्रजाना साथ दिली,उमाजी नाईक,संगोळी रायन्ना,बिरसा मुंडा स्वातंत्रसाठी फासावर गेले यांचा ईतिहास सांगितला जात नाही. बाबासाहेबांनी फक्त दलित लोकांसाठी कार्य केले असे
आपणास इतिहासात दिसते. जर बाबासाहेब फक्त दलितींसाठीच
झटले तर मग राज्यघटनेतील पहिली आरक्षणाची कलम OBCसाठी का लिहीली ? ओबीसी आरक्षणला म.गांधी,नेहरू,इंदिरा कांग्रेस,भाजपा विरोध का केले सांगीतले जात नाही. यावरून दिसते की बाबासाहेबांनी सर्व मागासलोक तसेच दलित बांधवांसाठी कार्य केले ..
आरक्षणाबद्दल असे बोलले जाते की ''बाबासाहेबांनी आरक्षण
एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मागीतले होते''. पण मित्रांनो सत्य हेआहे की बाबासाहेबांनी म्हटले होते ''जोपर्यंत
जातिव्यवस्था राहील तोपर्यंत आरक्षण राहील '' ...
जरूर वाचा व शेअर करा...

Comments
Post a Comment