बाबासाहेबांच्या RPI करिता एकजूट व्हा...!

देशात कॉंग्रेस बीजेपी ला पर्याय देण्यासाठी बाबासाहेबांच्या आरपीआय नावाचा पर्याय उपलब्ध करावा फोटोत असणारा आरपीआय पुढे कोणता हि गट दिसत नाही असा आरपीआय आला पाहिजे आणि यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत असे काही तरी आंबेडकरी तरुणांनी मनावर घ्या अजून किती दिवस गटबाजीचे राजकारण करत बसणार प्रत्येक बाबासाहेबांच्या अनुयायांनी आपल्या आपल्या नेत्याला बजावले पाहिजे कि आता फक्त एकच निळा झेंडा आणि एकच बापाचा पक्ष आरपीआय बाकीच्या गटांना विसर्जित करा.
जिंकने कठीण नसते आपले स्वतःचे हक्काचे मतदार संघ आहेत किंवा जनतेच्या मुलभूत गोष्टीवर काम केली तर जिंकणे अशक्य नसते
उगाच सतराशे साथ पार्ट्या आणि पक्ष काढून आंबेडकरी राजकीय चळवळ खिळखिळी करू नये.
२०१९ किंग नाही बनता आले तरी किंगमेकर नक्कीच होता येईल ते हि स्वबळावर भारताच्या राजकारणात आरपीआयच नवा पर्याय देवू शकते
जयभीम नमो बुद्धाय
#रोखठोक_आंबेडकरी

Comments
Post a Comment