तथागत म्हणजे काय?
तथागत म्हणजे काय?
तथागत हा पाली शब्द आहे, तथागत म्हणजे यथाचारी तथाभाषी
म्हणजेच, ज्या प्रमाणे बोलतो त्या प्रमाणे कृती करतो.
भगवान बुद्ध हे मानवी बुद्धीच्या अवक्या बाहेरचे कधीच बोलत नसत.
तथागत जे जे बोलत असत ते त्यांच्या स्वतःच्या आचरणाने प्रमाणीत करत असत,
आणी जे आचरणाने प्रमाणीत करत, तेच बोलत असत.
म्हणूनच, भगवान बुद्धांना तथागत या नामाभिदाणे संबोधले जाते.

Comments
Post a Comment